सत्यनारायण पुजे साठी लागणारे साहित्य
गंध , हळद , कुंकू , अबीर , गुलाल , रांगोळी , धूप , कापूर , अगरबत्ती , माचीस , वाती , तेल , तूप , अत्तर .
जानवी जोड १ , लाल वस्त्र १ , पंचा २ , ब्लाउज पीस ३ .
तांदूळ १/५ किलो , नारळ ७ , सुपारी ४० , विड्याची पाने २५ , सुटे पैसे २५ रुपये , खोबऱ्याची १ वाटी , गुळ , प्रसाद - नैवेद्य .
५ फळे , तुळशीची पाने (१०००) , दुर्वा , बेल , गजरे ६ , वेणी २ , आंब्याचे टाळ २ , सुवासिक फुले , हार २ , केळीचे खांब .
पंचामृत : दुध , दही , तूप , मध , साखर .
शिधा : तांदूळ , डाळ , बटाटे , नारळ , साखर.
ब्राह्मण दक्षिणा : _________/-
Thank you
ReplyDeleteThank you
ReplyDeleteउपयुक्त माहिती, आभारी आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete